जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मीनल कार्नवाल यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायतींना भेट देत झाडाझडती घेतली. तालुक्यात अचानक दौरा करताना त्यांनी काही जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कारभाराची पाहणी केली आणि झळाझडती घेतली.