मंत्री जयकुमार गोरे यांनी महिबूब मुजावर यांच्या हिंदू आतंकवादविषयीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. गोरे यांनी म्हटले की, हिंदू धर्म शांती प्रस्थापित करणारा धर्म आहे आणि हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही. कोर्टाच्या निकालातून या मुद्द्याला ठोस उत्तर मिळालं असून, सर्व हिंदू समाज कोर्टाला धन्यवाद देत आहे.