कळंब तालुक्यातील खोंदला गावातील शेतकरी सुबराव शंकर लांडगे हे काही दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात बेपत्ता झाले होते. आज अखेर त्यांचा मृतदेह केज तालुक्यातील लाखा येथे मांजरा नदीच्या काठावर आढळला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.