घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे संतधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आमदार हिकमत उढाण यांनी या पिकांची पाहणी केलीय. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत आणि पाठबळ देण्याचे आश्वासन यावेळी आमदार हिकमत उढाण यांनी दिले.