मुंबई-गोवा महामार्गावर खवटी गावानजिक अपघात घडल्याची घटना घडली आहे. खाजगी बस आणि कार मध्ये हा अपघात झाला असून या कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून मुंबई-गोवा महामार्ग रहदारीने गजबजला आहे.