भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हाडा आणि बिल्डरच्या निष्क्रियतेबाबत गुन्हा दाखल होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शांतिदूत सोसायटीच्या पुनर्विकासातील अनियमितेविरोधात पवार यांनी उपोषणाची धमकी दिली असून, महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाने चौकशी सुरू केली आहे.
(RNO)