नाशिकमध्ये 25 वर्षीय संगणक अभियंता यश वसंत कोलते यांनी आत्महत्या असून त्याच्या शेवटच्या नोटमध्ये “कुटुंबासाठी काही करू शकलो नाही.” असं लिहिल आहे. या घटनेने कुटुंबीय आणि समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सत्य तपासणी सुरू असून संबंधित प्रकरणाची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.