किल्लेअर्क परिसरामध्ये रात्री 11 वाजता कुख्यात गुंड तेजा उर्फ सय्यद फैजल यांनी आपल्या प्रियसी वर गोळीबार केला होता त्यानंतर पोलीस आणि त्याला ताब्यात घेतल्या असता कोर्टात घेऊन जात असताना कॅमेऱ्यासमोर मस्तीती आल्यासारखे वक्तव्य केले. विशेष म्हणजे पोलीस समोरच मी बाहेर सुटल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मुलींना गोळ्या घालीन असं वक्तव्य केले आहे. तिथे चेहऱ्यावरचे कुठेच पोलिसाचा आणि कायद्याचा धाक दिसत नव्हता.