जैसलमेर मधल्या DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला राजस्थान पोलिसांनी पाकिस्तानच्या ISI गोपनीय माहिती दिल्याबद्दल अटक करण्यात अली आहे. चौकशीत त्याने DRDO शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी यांच्या भेटी आणि चांदन फिल्ड फायरिंग रेंजमधील क्षेपणास्त्र चाचणीबाबतची संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड झाले आहे. DRDO च्या सुरक्षा प्रणाली वर मोठे प्रश्ण उठत आहेत.