बिहार येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी महाराष्ट्रात पंचशील धम्म ध्वज यात्रा काढली जात आहे. बिहार येथील आंदोलनातील प्रमुख भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई चैत्यभूमी अशी ही यात्रा काढली जात असून ही यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली आहे.