पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १७ ऑगस्ट रोजी दिल्लीत द्वारका एक्सप्रेसवे व अर्बन एक्सटेन्शन रोड-२ च्या दिल्ली भागाचे उद्घाटन केले. ११ हजार कोटींच्या या प्रकल्पांमुळे दिल्ली-एनसीआरमधील वाहतूक कोंडी कमी होऊन IGI विमानतळासह गुरुग्रामशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. उद्घाटनाआधी मोदींनी मुंडका-बक्करवाला टोल प्लाझाजवळ भव्य रोड शो केला.