छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील भंडारवाडी वस्ती रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थी आणि ग्रामस्थांना चिखलमय रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. रस्त्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक जीवघेणे