रक्षाबंधन आणि जोडलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यामुळे एसटीने एकाच दिवशी 39 कोटींचा उत्पन्न नोंदवला. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.