नांदेड मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 4 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलनावर बंदी असतानाही महसूल कर्मचाऱ्यांनीच तिथे निदर्शने केली. आता सर्वसामान्यांवर कारवाई करणारे पोलीस, यांच्यावर कारवाई करतील का? असा प्रश्न नागरिकांमध्ये गाजतोय.