आमदार रोहीत पवार यांच्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जातीयवादी असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणालेत, रोहित पवार हा शेंबडा असून, त्याच्याच रसदीवर जरांगेंचं आंदोलन सुरु असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलाय. मतदान मागायला आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासा असं आवाहन देखील वाघमारे यांनी पवारांच्या मतदार संघातील जनतेला केलंय…त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी…