जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या “मिशन परिवर्तन” उपक्रमांतर्गत शेगावात भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात पोलिस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तब्बल २६९ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक ऐक्याचा विक्रम प्रस्थापित केला.