राज्य शासनाने पिक विमा कंपन्यांशी हात मिळवणी करून पीक विमा योजनेतून काढणीपूर्वी किंवा काढणीनंतर झालेले नुकसानातून महत्त्वाचे निकष वगळले आहेत. यामुळे नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचनामा करून मिळणारे 25% अग्रीम रक्कम आता शेतकऱ्यांना आता मिळणार नाहीये, त्यामुळे सरकारने संकटाच्या काळात नियमित हक्काची मदत मिळण्याच्या या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.