महाड-सांदोशी आणि माणगाव-किल्ले रायगड मार्गावरील दोन एसटी बसेस बांधणीच्या माळावर समोरासमोर धडकल्या. या अपघातात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.