छत्रपती संभाजीनगरच्या एन-7, सिडको परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने एकाच वेळी जवळपास १४ जणांना हात किंवा चेहरा चावून जखमी केले, ज्यामुळे परिसरात दहशत पसरली आणि नागरिकांनी मनपा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.