दिल्ली सुप्रीम कोर्टाने भटक्या श्वानांना सोडून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजारी आणि आक्रमक कुत्र्यांना सोडू नका, तसेच कोणाला श्वानांना दत्तक घ्यायचे असल्यास त्यांना परवानगी आहे असेही आदेश कोर्टाने दिले आहे. या निर्णयामुळे श्वानप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.