१३ ऑगस्ट रोजी माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैणा दिल्लीतील ED कार्यालयात हजर झाला. गैरकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप 1xBet शी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात, PMLA अंतर्गत त्याची तब्बल आठ तास चौकशी झाली. या दरम्यान रैनाचे निवेदनही नोंदवण्यात आले.