स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पँथर सुशिल जाधव यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. पेण पोलिसांच्या कृष्णा सोनावणेवरील बेदम मारहाणीविरोधात न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई आणि निलंबनाची मागणी केली जात आहे.
(RNO)