नागपूर विभागात मोठा शैक्षणिक घोटाळा उघडकीस आला आहे. सहा जिल्ह्यात हजारो शिक्षकांनी एकाच वेळी बीएड आणि डीएड अभ्यासक्रम 100% हजेरी देऊन पूर्ण केले. शाळेत 100% उपस्थिती अनिवार्य असताना, हे शिक्षक दोन्ही पाठ्यक्रम एकाच वेळी पूर्ण करून प्रमोशनही मिळवले. या घोटाळ्यामुळे शासकीय निधीला कोट्यवधींचा गंडा घातला आहे.