मनोज जरांगे पाटील यांचे आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यात काही मराठा बांधवाने CSMT परिसरात रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे पोलिस आणि मराठा आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.