गुजरातच्या नवसारी शहरातील मेळाव्यात १७ ऑगस्ट रोजी फिरत्या टॉवर ड्रॉप रायडचा अपघात झाला. झुला कोसळून दोन मुलांसह चार जण जखमी झाले. अधिकाऱ्यांकडून सुरक्षा तपासणी व परवानग्यांची चौकशी सुरू आहे. सुदैवाने कुठल्याही जीव हानी ची बातमी अली नाहीये, पण चौकशी अपघात नंतरच का होते, परवानगी च्या वेळेस तपास का होत नाहीत ?