ByteDanceने गुरुग्राममध्ये भरती सुरू केली असून TikTokवरील बंदी उठणार का, अशी चर्चा रंगली. मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केलं की बंदी कायम आहे आणि अॅप Play Store वा App Storeवर उपलब्ध नाही. ही भरती केवळ कंटेंट मॉडरेशनसाठी आहे, परत येण्याचे संकेत नाहीत.