एकाच वेळी एकाच ठिकाणी शंखवादनाचा विश्व विक्रम; वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद

पुणे : पारंपरिक व अध्यात्मिक महत्त्व जपणाऱ्या विशेष सोहळ्यात सात नादमय आवर्तनांद्वारे शंख वादकांनी भक्तीचे सूर निर्माण केले. ‘ब्रह्मनाद’, ‘सप्तखंड’, ‘अर्धवलय’, ‘तुतारी’, ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आणि ‘मुक्तछंदनाद’, अशी सात आवर्तने आणि तीन मंत्र एकत्र शंखाद्वारे सादर करीत तब्बल १ हजार १११ हून अधिक शंखवादकांनी विश्वविक्रम केला. प्रत्यक्षात तब्बल १ हजार ४०० शंखवादक सहभागी झाले होते. हिंदुस्थानातील … एकाच वेळी एकाच ठिकाणी शंखवादनाचा विश्व विक्रम; वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद वाचन सुरू ठेवा