वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधील बिरोबा मंदिर सभा मंडप उद्घाटन पार पडले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांचे अश्रू अनावर झालेत.यावेळी बाजूला गोपीचंद पडळकर, समोर हजारो प्रेषक होते. माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेन असे सांगत आमदार सदाभाऊ खोत यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहे