इंदापूरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणावर आकर्षक अशी विद्युत रोषणाईतून तिरंग्याची लक्षवेधी प्रतिमा साकारली आहे. उजनी धरणाच्या दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणि या ठिकाणी विद्युत रोषणाईतून साकारण्यात आलेली तिरंग्याची प्रतिमा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.