ट्रंप-पुतिन बैठकीच्या घोषणेनंतर युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यता वाढल्या, पण युक्रेनने आक्रमक मोर्चा धरला. रशियातील शहर व औद्योगिक कारखान्यांवर हल्ले, इंधन रिफायनरी अजूनही जळत असल्याची माहिती. झेलेन्स्की म्हणाले, युक्रेनशिवाय कोणतीही शांतता चर्चा अपयशी ठरेल.