लातूरच्या वाधना-चाकूर रस्त्यालगत नदीकिनारी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला महिलेचा मृतदेह बॅगमध्ये सापडला. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.