राजगुरुनगरमधील चांडोली परिसरात एका भोंदूबाबाने जादूटोण्याच्या नावाखाली शिवदत्त आश्रम मठात श्रद्धेने येणाऱ्या महिला भक्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन महिलांच्या भावनेशी खेळत विनयभंग केल्याप्रकरणी एका भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या भोंदूबाबाल अटक केली असून नवनाथ पंढरीनाथ गवळी अस त्याचे नाव आहे.