जालना तालुक्यातील वंजार उम्रद गावात अर्पिता वाघ हिचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाला, तर कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकला. पोलिसांना संशय आल्याने वडील व दोन भावांना ताब्यात घेतलं असून आकस्मात मृत्यूची नोंद व परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल सुरू आहे.