स्पेनने अमेरिकेकडून F-35 लढाऊ विमान खरेदीची योजना रद्द केली असून आता युरोफायटर टायफून आणि फ्रान्स-जर्मनीसोबत विकसित होणाऱ्या FCAS प्रकल्पावर भर देणार आहे. यामुळे युरोप अमेरिकन संरक्षणावरून पाय काढत स्वतःच्या तंत्रज्ञानावर भर देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.












