“एक लाख ‘फेक वोट्स’ करून भाजपाने विजय मिळवला,” असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. कर्नाटकातील महादेवपूरा विधानसभा क्षेत्रात भाजपाने निवडणूक चोरली, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी मतदानातील गोंधळाचे “पुरावे” सादर केले आहेत.