वारकरी संप्रदायातील संत किसन बाबा महाराज यांच्या 27 व्या पुण्यतिथी महोत्सवात बीडच्या गोरक्षनाथ टेकडीवर लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रामायणाचार्य संजयजी महाराजांच्या कीर्तनानंतर दीड लाख भाविकांना बुंदी महाप्रसाद वाटप करण्यात आले. ड्रोनद्वारे विहंगम दृश्य सादर करण्यात आले.