भारतीय रेल्वेने आपल्या RailOne अॅपद्वारे प्रवाशांसाठी मोफत ओटीटी सेवा सुरू केली आहे. आता लांबच्या प्रवासात चित्रपट, वेब सिरीज, डॉक्युमेंटरी, ऑडिओ प्रोग्राम्स आणि गेम्सचा आनंद घेता येणार आहे. या उपक्रमामुळे रेल्वे प्रवास अधिक मनोरंजक होणार आहे.