गुजरातच्या सूरतमध्ये कंपनीच्या चार्टर्ड अकाउंटंटने आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अकाउंटंटसह त्याचे तीन नातेवाईक आरोपी ठरले आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहिता व कंपन्या कायद्यान्वये गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.