फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी ८ वर्षांच्या नात्यानंतर Engagement केली आहे. जॉर्जिनाने इंस्टाग्रामवर तिच्या बोटावरील भव्य डायमंड रिंग दाखवून “Yes, I do. In this and in all my lives” अशी पोस्ट शेअर केली. यांच्याकडे पाच मुले असून, त्यांच्या Engagementने चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्साह पसरवला आहे.