राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेकांचे निवेदने स्वीकारले. या दरम्यान बीड विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांना तुम्ही तर काही काम करत नाही. म्हणून तर मला इथे. असे म्हणत झापले.