उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका स्ट्रीट फूड दुकानदाराने आलू टिक्की आणि चाटमध्ये गांजा मिसळून ग्राहकांना विकले. पोलिसांनी 42 वर्षीय प्रमोद याला अटक केली आहे. त्याचसोबत लखनौमध्ये तीन इतर लोकही छोट्या पॉलिथीन पॅकेटमध्ये गांजा विकत असल्याच्या आरोपाखाली अटकेस पडले आहेत.












