ताज्या बातम्या

चेन्नईमध्ये मोठा अपघात टळला विमानाचा टेल रनवेवर आपटला

Chennai airport landing accident
161

चेन्नई विमानतळावर इंडिगोच्या एअरबस A321 विमानाला खराब हवामानामुळे लँडिंगदरम्यान टेल रनवेवर आपटला. प्रसंगावधानाने विमान सुरक्षित उतरवण्यात आले असून सर्व प्रवासी व क्रू सुखरूप बचावले. विमानाची तपासणी झाल्यानंतरच ते पुन्हा उड्डाणासाठी वापरले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts