ग्रेटर नोएड्यातील सॅमसंगच्या प्लांटमध्ये आता मोबाईलसोबतच लॅपटॉपचेही उत्पादन सुरू झाले आहे. 1996 पासून कार्यरत असलेला हा प्लांट भारतातील पहिल्या ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रांपैकी एक असून, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठा हातभार लागणार आहे.