दिल्लीतील भाविकांसाठी मोठी आनंदवार्ता! आता खाटू श्यामजी आणि सालासर बालाजी या दोन्ही धामांचे दर्शन अवघ्या साडेसहा तासांत शक्य होणार आहे. खासगी स्यंदन एव्हिएशन कंपनीकडून २३ ऑगस्टपासून थेट हेलिकॉप्टर सेवा सुरू होत असून यामुळे भाविकांना रस्त्यावरील लांब प्रवास टाळून अल्पावधीतच दर्शन घेता येणार












