बुलढाण्यातील नांदुरा शहरात अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत शेख वसीम शेख सलीम यांच्या घरी 41 तलवारी, काळ्या पल्सर गाडी व 1.82 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली.