प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बऱ्याच तक्रारदार महिला पोलिसांच्या तपासात असून त्यांचे जबाब घेण्याचे काम सुरु आहे. प्रांजळ खेळवलकर यांनी सहमती नसताना देखील आक्षेपार्य फोटो काढले असल्याचं निदर्शनास आलं असून ते पोलिसांना सापडले आहे. यावरून आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात.