लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लातूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. लातूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या लातूरकरांचा प्रवास आरामदायक आणि सुखरूप होणार आहे.