गेल्या अनेक कालावधीपासून मुंबई ते मडगाव ‘वंदे भारत’ आठ डब्यांची चालवण्यात येत होती..या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने, ऐन गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे..त्यामुळे कोकणात वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे…