मालवण तालुक्यातील कर्ली खाडीतून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या 4 डंपरवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे..या कारवाईत सुमारे 2 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, चारही डंपर चालकांवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..