बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून वाळू नसल्याने काम कामगारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे ज्या मजुरांची उपजीविका बांधकाम कामगार कामावर आहे अशा सर्व कामगारांनी मिळून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर वाळूचे टेंडर काढावे व आमच्या हाताला काम द्यावा अशीच मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.